DCM एकनाथ शिंदेंचे ओमराजेंसाठी धडाधड निर्णय; शिवसेनेत येताच तत्काळ १८ कोटींचा निधी मंजूर

Jun 24, 2026 - 15:24
 0  0
DCM एकनाथ शिंदेंचे ओमराजेंसाठी धडाधड निर्णय; शिवसेनेत येताच तत्काळ १८ कोटींचा निधी मंजूर

ओमराजे निंबाळकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबत माहिती दिली. याबाबतचा एक व्हिडिओ ओमराजेंनी शेअर केला. ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेनेत प्रवेश करताच धाराशिवसाठी १८ कोटींचा निधी देण्यात आला आहे. विविध विकास कामाच्या स्थगिती दिलेला निधी एकनाथ शिंदेंकडून तत्काळ मंजूर करण्यात आला. धाराशिव नगरपरिषद क्षेत्रातील विविध कामांसाठी हा निधी देण्यात आल्याची माहिती आहे. 

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0