नीरव मोदीला UK कोर्टाचा मोठा दणका; बँक ऑफ इंडियाला ₹१०० कोटी देण्याचे आदेश
नीरव मोदीला UK कोर्टाचा मोठा दणका; बँक ऑफ इंडियाला ₹१०० कोटी देण्याचे आदेश
Nirav Modi: फरार हिरे व्यापारी नीरव मोदीला लंडन हायकोर्टाकडून मोठा धक्का बसला आहे. न्यायालयानं कर्ज वसूलीच्या प्रकरणात 'बँक ऑफ इंडिया'च्या बाजूनं निकाल दिला आहे. यामध्ये नीरव मोदीला १०.७ मिलियन डॉलर म्हणजेच साधारण १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम बँकेला परत करण्याचे आदेश देण्यात आलेत.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0