दोघांच्या अफेअरची कुटुंबियांना माहिती; त्यांनाही अटक झाली पाहिजे, केतनच्या वडिलांची मागणी

Jun 24, 2026 - 16:04
 0  1
दोघांच्या अफेअरची कुटुंबियांना माहिती; त्यांनाही अटक झाली पाहिजे, केतनच्या वडिलांची मागणी

लोहगड किल्ल्यावरून केतन अग्रवालला खोल दरीत ढकलून खून केल्याप्रकरणी पोलिसांच्या  दबाव, बाली ट्रिप आणि वाढदिवसाचा प्लॅन या सगळ्यांचा संबंध या हत्याकांडाशी असल्याचे तपासातून उघड झाले आहे. या घटनेबाबत केतन अग्रवालच्या वडील विशाल अग्रवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सिया आणि चेतन चौधरी यांच्या बरोबरच या घटनेत सियाच्या कुटूंबीयांचा सुद्धा हात आहे. त्यांनाही अटक झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. 

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0