Ketan Agarwal Death: जर लग्न करायचे नव्हते, तर नकार द्यायचा ना...;केतनचे वडील विशाल अगरवाल यांचा संताप
जर सियाला लग्न करायचे नव्हते, तर तिने सरळ नकार दिला असता, तर आम्ही त्वरित लग्न रद्द केले असते. त्यांनी असे टोकाचे पाऊल उचलण्याचे का ठरवले? असा सवाल उपस्थित करीत, या प्रकरणात मुलीच्या कुटुंबीयांनासुद्धा अटक झाली पाहिजे. त्यांना तिचे बाहेर प्रेमसंबंध असल्याचे माहिती होते. तरीसुद्धा त्यांनी आमची फसवणूक केली आणि माझ्या मुलाला मारले, अशा शब्दांत केतनचे वडील विशाल अगरवाल यांनी संताप व्यक्त केला.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0