Ketan Agarwal Death : लग्न केतनसोबत... पण रात्रंदिवस कॉल्स चेतनला; सिया-चेतनची कॉल हिस्टरी चर्चेत 

Jun 24, 2026 - 14:58
 0  0
Ketan Agarwal Death : लग्न केतनसोबत... पण रात्रंदिवस कॉल्स चेतनला; सिया-चेतनची कॉल हिस्टरी चर्चेत 

पुण्यातील केतन अग्रवाल खून प्रकरणात नवे अन् धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पोलिसांच्या तपासात हा अपघात नसून हत्या असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या संबंधांबाबत अनेक माहिती समोर येत आहे. कॉल रेकॉर्ड्स आणि केतनच्या वडिलांनी केलेल्या दाव्यांमुळे या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे...केतन अग्रवालसोबत लग्न ठरल्यानंतरही सिया गोयल आणि चेतन चौधरी सतत संपर्कात असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. पोलिसांनी दोघांची कॉल हिस्ट्री तपासल्यानंतर गेल्या काही महिन्यांतील संवादाचे तपशील उघड झाले आहेत.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0